February 20, 2019

दिनांक २९/१/19

देवयानी  मल्टी स्पेशालिस्ट  हॉस्पिटल

कोथरूड पुणे ३८

अर्जदार  श्री. रेवणसिद्द सिहाल धुम्मl स. सोलापूर

माझी मुलगी  कु. सरस्वती रेवणसिद्द धुम्मl ही आपल्या हॉस्पिटलमध्ये डायलेसिससाठी उपचार घेत आहेत. आणि याठिकाणी हा विभाग व्यवथित आहे व सेवाही  उत्तम मिळतो. स्वच्छता व सर्व सुविधा व्यवस्थित मिळतो याबद्दल धन्यवाद .

रेवणसिद्ध सिहाल धुम्मl