February 20, 2019
दिनांक ३०. १. १९
रईस सिकंदर मानकर
१७६ , स्कूल्ल मोहल्ला महाबळेश्वर जि. सातारl
माझे वडील सिकंदर हुसेन मानकर यांचे आपल्या हॉस्पिटल मध्ये पेसमेकर चे ऑपरेशन झाला .आणि मी भरपूर आनंदी आहे. कारण आपल्या हॉस्पिटलने उत्तम प्रकारे आमच्या पेशंट ची काळजी घेतली. आपल्या हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ डॉक्टर नर्स व इत्यादी यांनी संपूर्ण सहकार्य केले. तसेच आमच्या पेशंट ची काळजी घेतली तसेच आपले हॉस्पिटल स्वछ व सुंदर आहे.
19/01/2019
To
Dr. Shrirang Limaye
Devayani Hospital
Lane No. 4 Dahanukar Colony
Kothrud Pune